महत्वाची बातमी!! या उपशिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाने 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देणे थांबवले होते . पण आता सरकारने यांच्यासाठी नवीन पेंशन लागू केली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे जुन्या पेंशनपासून वंचित राहिलेल्या 149 उपशिक्षकांना अखेर जुनी पेन्शन लागू झाली आहे. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी या प्रस्तावाला … Read more

जुनी पेन्शन योजना लागू केव्हा होणार?? अजित पवारांनी दिली मोठी माहिती

Old Pension scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सभागृहामध्ये जुन्या पेन्शन योजना संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या चर्चेमध्ये आमदार संजय केळकर, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, वांद्रयाचे भाजपा आमदार आशिष शेलार हे सर्वजण सहभागी झाले होते. यावेळी जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सरकार काय प्रयत्न करत आहे? याची माहिती द्यावी असे संजय केळकर म्हणाले. याच प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिले. … Read more

महत्वाची बातमी!! राज्यातील ‘या’ शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

Old Pension scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सार्वजनिक बांधकाम विभागाने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला आहे. त्यानंतरच अधीक्षक अभियंता संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ज्यात 4 अधीक्षक अभियंत्यांचा समावेश आहे. खरे तर, गेल्या अनेक काळापासून … Read more