कांद्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण; बळीराजा चिंतेत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. पण या 15 दिवसांत कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. याआधी कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी बक्कळ नफा मिळवला होता. पण या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार … Read more