खुशखबर ! बँका लवकरच करतील आपल्या खात्यात ‘हे’ पैसे transfer, सरकारने दिला आदेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘आयकर कायद्याच्या कलम – 269 एसयू’ अंतर्गत निश्चित केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर शुल्क लावण्याच्या सर्क्युलरमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) बँकांना या प्लॅटफॉर्मवर भविष्यातील कोणतेही शुल्क न आकारण्याचा आदेश दिला आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शनना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कमी कॅशच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी सरकारने कलम 269 एसयूच्या रूपात वित्त अधिनियम 2019 मध्ये एक नवीन … Read more