• Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Hello Maharashtra Hello Maharashtra - Latest Marathi News from Maharashtra

  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
Hello Maharashtra
  • Home
  • आर्थिक
  • बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करणे आता फायद्याचे ठरणार नाही, कसे ते जाणून घ्या

बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करणे आता फायद्याचे ठरणार नाही, कसे ते जाणून घ्या

आर्थिकताज्या बातम्या
On Aug 28, 2020
Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या आधीच बँकेच्या ठेवींवरील व्याज दर कमी केले जात आहेत. तसेच, एफडीसह सर्व प्रकारच्या बँकेच्या ठेवींवरील गुंतवणूकदारांचा नफा कमी होत आहे. सर्वसाधारण गुंतवणूकदाराला बँकेच्या ठेवींमधून मिळणारा रिटर्न देखील महागाईमुळे निगेटिव्ह (Negative Return) ठरला आहे. सध्या गुंतवणूकदारांना बँक मुदत ठेवींवर (एफडी) वार्षिक 5-7 टक्के वार्षिक उत्पन्न मिळत आहे, जे काही वर्षांपूर्वीपर्यंत वार्षिक 8-10 टक्के होता.

एफडीवरील सध्याचे व्याज दर यापुढे व्यवहार्य ठरणार नाहीत
भारतात, पिढ्यानपिढ्या, लोकांनी सुरक्षित गुंतवणूकीचे साधन म्हणून बँक फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यांना कोणताही धोका न पत्करता वाजवी परतावा देखील मिळत आहे. क्वांटम म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ जिमी पटेल म्हणाले की, ‘देशातील बहुतेक ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानतात.’ ते म्हणतात की,’ एफडीमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर कोणताही धोका नसतो तसेच त्यामधून मिळणार रिटर्न देखील चांगला असतो. मात्र, आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत. प्रत्यक्षात नफा मिळाल्यास एफडीवरील सध्याचे दर हे यापुढे व्यवहार्य ठरणार नाहीत.

हे पण वाचा -

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4…

Jun 29, 2022

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2…

Jun 23, 2022

ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ,…

Jun 22, 2022

निगेटिव्ह रिटर्न साठी आर्थिक धोरण देखील जबाबदार असते
अलिकडच्याच काही महिन्यांत महागाईची पातळी 6 टक्क्यांच्या वर राहिली आहे. पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे जुलैमध्ये ग्राहक महागाई 7 टक्क्यांच्या आसपास होती. त्याच वेळी खाण्यापिण्याच्या महागाईचा दर 9.6 टक्क्यांपर्यंत पोहोचला. तिथेच, बहुतांश ठेवींवरील व्याज दर हा 6 टक्क्यांपेक्षा कमीने सुरु आहेत. महागाईविरूद्ध बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या आधारे गुंतवणूकदारांना त्यांच्या बचतीवरील वास्तविक रिटर्न हा निगेटिव्ह झाला आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) चलनविषयक धोरणही काही अंशी जबाबदार धरले जाऊ शकते.

‘बँक ठेवींवरील दर 3 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतात’
केंद्रीय बँकेने फेब्रुवारी 2019 पासून दरांमध्ये 250 बेस पॉइंट किंवा 2.50 टक्क्यांनी कपात केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त कपात ही कोविड -१९ मुळे सुरु झालेल्या लॉकडाऊन दरम्यान झाली आहे. तसेच भारतीय बँकांमध्ये भांडवलाची भरपूर भरपाई झाली. यामुळे बँकांना आपल्या फिक्‍स्‍ड डिपॉजिट्स वरील व्याज दर कमी करण्यास भाग पाडले. बचत खात्यावरील व्याजही अगदी कमी करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) चे एमडी एसएस मल्लिकार्जुन राव म्हणाले की,’ सध्या सेव्हींग रेट हा 3 टक्क्यांच्या खाली जाऊ शकतो, जो सर्वसामान्यांसाठी एक मोठा इशारा आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Share

ताज्या बातम्या

ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त, राजू शेट्टींची…

Jun 30, 2022

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर 24 तासांत राज्यपालांनी…

Jun 30, 2022

BREAKING : उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Jun 29, 2022

Sachin Tendulkar : 15 वर्षांनंतरही अबाधित आहे सचिनचा…

Jun 29, 2022

Breaking: सर्वोच्च न्यायालयाची उद्या महाराष्ट्र विधानसभेवर…

Jun 29, 2022

UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे…

Jun 29, 2022

GST कौन्सिलच्या बैठकीत Cryptocurrency बाबत काय निर्णय झाला…

Jun 29, 2022

Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना…

Jun 29, 2022
Prev Next 1 of 5,655
More Stories

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4…

Jun 29, 2022

PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी…

Jun 23, 2022

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2…

Jun 23, 2022

ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ,…

Jun 22, 2022
Prev Next 1 of 1,670
  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • Contact Us
© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.
Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
Join WhatsApp Group
You cannot print contents of this website.
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories