safe ATM transaction साठी ‘या’ स्टेप्स follow करा, तरच आपल्या खात्यात पैसे राहतील सुरक्षित
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एटीएममधून रोख रक्कम काढणे सोपे आणि सोयीचे झाले आहे, परंतु त्यासंबंधित फसवणूकीच्या बातम्याही वेळोवेळी येत असतात. अशा परिस्थितीत डेबिट किंवा एटीएम कार्ड सुरक्षित पद्धतीने वापरणे आणि एटीएममधून व्यवहार करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या … Read more