दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. … Read more

लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपासून होणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालये उशिरा सुरु होणार आहेत. अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु होण्याची वाट बरेच विद्यार्थी आणि पालक बघत होते. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठीचा … Read more

मोबाईल फोन तुटल्याने अटेंड करता आला नाही ऑनलाईन वर्ग; १० वी च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाउन दरम्यान मुलांच्या अभ्यासातही एक पर्याय समोर आला आहे तो म्हणजे ऑनलाइन अभ्यास घेणे आहे. देशातील अनेक शाळांचे शालेय सत्र हे एप्रिलमध्ये सुरू होते आणि यंदा अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्गही सुरू झाले. मात्र, अशीही बरीच मुले आहेत, ज्यांना काही कारणास्तव या ऑनलाइन अभ्यासात सहभागी होता येत नाही आहे. … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात … Read more

पुढील महिन्यापासून सुरु होतील शाळा; असं असणार वर्गांचे टाईमटेबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट … Read more

आम्हाला शाळेतच जायचंय; मुलांची मागणी, ऑनलाईन शिक्षण पालक आणि मुलांना रुचेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देश जागेवर थांबला. उद्योग, व्यवसाय ठप्प आहे. याबरोबरच शिक्षण क्षेत्रावर देखील याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत. अनेक परिक्षा रद्द झाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने जूनमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे येवू लागलाय. हे … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री ! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more