सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत का लग्न केले? जाणून घ्या खरे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने २०१० मध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिकची आपला जोडीदार म्हणून निवड केली. सानिया मिर्झाने आपल्या देशाची सीमा ओलांडून एका पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न का केले, हे तिने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान उघड केले. सानिया मिर्झाने पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर झैनाब अब्बास याच्याशी बोलताना सांगितले की,’ शोएब मलिकने तिला लग्नासाठी … Read more

२००६ कराची कसोटी जेव्हा अख्तरच्या वेगवान गोलंदाजीला भारतीय फलंदाज घाबरले होते- मोहम्मद आसिफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००६ मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफला आठवला. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू इरफान पठाणने हॅटट्रिक घेतली होती. इतकेच नाही तर या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही धडाकेबाज दुहेरी शतक झळकावले होते. आपल्या संघाने भारताविरुद्धचा … Read more

‘हा’ पाकिस्तानी गोलंदाज बरळला की,’ब्रायन लारा माझ्या गोलंदाजीसमोर संघर्ष करत असे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगलीच चमकदार ठरली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत, त्यातीलच एक विक्रम म्हणजे कसोटीमधये एका डावात ४०० धावा करण्याचा आहे. मात्र आजवर कोणत्याही खेळाडूला लाराचा हा विक्रम मोडता आलेला नाही आहे. आपल्या काळात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या लाराबाबत पाकिस्तानचा एका … Read more

त्या पाकिस्तानी कबुतराने भारतात अंडी घातली तर त्यांना इथले नागरिकत्व देणार का? – चेतन भगत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात हेरगिरीचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठविण्यात आलेले एक कबुतर जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका काश्मिरी नागरिकाने पकडले असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत व्यक्त झाले आहेत. यावर बोलत असताना जर या कबुतराने भारतात अंडी घातली तर तिच्या पिलांना आपण भारतीय नागरिकत्व देणार का असा मिश्किल … Read more

पाकिस्तान विमान अपघाताबाबत मोठा खुलासा, पायलटने दिलेल्या तीन इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या क्रॅश एअरक्राफ्टच्या पायलटने विमान लँडिंग करण्यापूर्वी विमानाचा वेग आणि उंची याबद्दल हवाई वाहतूक नियंत्रकांनी दिलेल्या तीन इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी मिळालेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. नॅशनल एव्हिएशन कंपनीचे विमान पीके-८३००३ शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले, त्यात ९७ लोकं ठार तर दोन लोक हे अगदी … Read more

पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीकडून इंग्लंडमधील गुरूद्वारामध्ये तोडफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमधील डर्बी येथील गुरुद्वारा येथे तोडफोडीची घटना उघडकीस आली आहे. तोडफोड करणारा आरोपी हा पाकिस्तानी मूळचा आहे. त्याला लगेच अटक करण्यात आली आहे. या तोडफोडीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. डर्बीचे गुरू अर्जुन देव जी या गुरुद्वारामध्ये तोडफोड करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अटक होण्यापूर्वी त्याने गुरुद्वारामध्ये प्रचंड … Read more

कराची विमान अपघातात ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचे निधन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी दुपारी पाकिस्तानच्या लाहोर शहरातून कराचीला जाणारे एक प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या विमानामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद असे एकूण ९९ लोक होते. विमानतळावर पोहोचण्याच्या अवघ्या १ मिनिट आधी हे विमान कराचीजवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा अबिद हिचे … Read more

धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि … Read more

२१ वर्षांपूर्वी पाकिस्तानी संघाने दिल्ली कसोटीत कुंबळेला रोखण्यासाठी आखली होती ‘हि’ योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९९९ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला गेलेला भारत-पाकिस्तान कसोटी सामना अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. हा कसोटी सामना भारतीय संघासाठी अनेक प्रकारे विशेष आहे. या कसोटी सामन्यात भारताचा दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळेने एका डावात १० विकेट घेण्याचा विक्रम रचला होता. असे करणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज तर जगातील … Read more

पंतप्रधान मोदींनी वाहिली पाकिस्तानच्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली 

नवी दिल्ली । पाकिस्तान मध्ये आज एक विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये बरीच जीवित आणि वित्त हानी झाली आहे. काराचीजवळ झालेल्या या अपघातामुळे पाकिस्तान अतिव दुःखात आहे. त्यांच्या या दुःखाचे सांत्वन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून पाकिस्तानवर कोसळलेल्या दुःखाचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल आम्हांला … Read more