Satara News : पाटण बाजार समिती निवडणुकीत पाटणकर गटाची 1 जागा बिनविरोध

Patan Market Committee News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी 18 जागांसाठी 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाकडून 29 तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या देसाई गटाकडून 31 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी हमाल, मापाडी मतदारसंघातून … Read more

Satara News : डॉ. पाटणकरांचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा; म्हणाले…तोपर्यंत आंदोलन स्थगित नाही तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोयना प्रकल्पग्रस्तांचे गेली महिनाभरापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे न घेता एक महिनाभर सुटी घेण्याचा निर्णय उपस्थित आंदोलकांनी हातवर करून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर 27 … Read more

Satara News : कोयनानगरच्या धरणग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास मंत्री शंभूराज देसाई देणार भेट

Koynanagar Protest shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर … Read more

Satara News : पाटणला बाजार समिती निवडणुकीमुळे वातावरण तापलं

Shambhuraj Desai VikramSingh Patankar SatyajitSingh Patankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणूक नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या पाटण तालुक्यातही बाजार समितीची निवडणूक होत असल्याने मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा … Read more

पाटण गोळीबार प्रकरण : ‘त्या’ रात्री माजी नगरसेवक कदमसह कुटुंबाला 10 जणांकडून मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी … Read more

मंत्री शंभूराज देसाईंचा डॉ. पाटणकरांना फोन; कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाबाबत म्हणाले…

Shambhuraj Desai Dr. Bharat Patankar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा विषय स्थानिक आमदारांकडून मार्गी लावला जात नसल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर … Read more

बाळासाहेब पाटलांनी अधिवेशनात मांडला कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा प्रश्न

Balasaheb Patil raised Koyna dam

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना नदीवर १०५ टीएमसीचे धरण बांधून वीज निर्मितीसह शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचा लाभ झालेला आहे. याची तमाम महाराष्ट्रवासियांना जाणीव आहे. धरण बांधून ६२ वर्षे पूर्ण झाली परंतु विस्थापितांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाकडून अंदोलन केले जात आहे. आंदोलनात वृद्ध प्रकल्पग्रस्त व … Read more

ऊसाच्या ट्राल्यासह ट्रॅक्टर खोल नाल्यात पडल्याने चालक जागीच ठार

Tractor Accident Driver Death

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ऊसाच्या ट्राल्यासह ट्रॅक्टर खोल नाल्यात पडल्याने त्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोटेवाडी -भुरभुशी रस्त्यावर गोटेवाडी गावच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास घडली. इंद्रजित जगन्नाथ पाटील (वय- 24, रा. कुठरे, ता. पाटण) असे मृत युवकाचे नाव आहे. कराड तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांची माहिती अशी ः गोटेवाडी … Read more

सातारा जिल्ह्यात स्मार्ट ग्राममध्ये चोरांबे, ढोरोशीला पहिला नंबर

Satara ZP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील तालुका स्तरावरुन आलेल्या गावांची जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय समितीने पाहणी करून स्मार्ट ग्राममध्ये चोरांबे (ता. जावली) व ढोरोशी (ता. पाटण) या ग्रामपंचायतीला विभागून प्रथम क्रमांक दिला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या विभागातून देण्यात आली. ग्रामपंचायत तालुकास्तरीय समितीने स्मार्ट ग्रामसाठी प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवड केली होती. जिल्ह्यातील फत्यापूर (ता. सातारा), … Read more

सत्यजितसिंह कोण? : मंत्री शंभूराज देसाई यांचा प्रतिसवाल

Patan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वकर्तृत्व असल्याने राज्यात मला चांगलेच ओळखले जाते. पण दुसऱ्याच्या ओळखीची काळजी करणाऱ्यांनी आपली ओळख नेमकी कुठे आहे, हे अगोदर तपासून घ्या. आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदार संघातील सर्व सामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये सलग दोन वेळा मोठ्या फरकाने आस्मान दाखवले आहे, याचे भान सत्यतिसिंह यांनी ठेवावे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीमध्ये … Read more