Paytm चा तोटा 474 कोटी रुपयांपर्यंत वाढला, ब्रोकरेज फर्मने शेअरचे टार्गेट 1240 रुपये केले
नवी दिल्ली । Paytm कडून आणखी एक वाईट बातमी आली आहे. त्याची मूळ कंपनी One 97 Communications ने म्हटले आहे की,” सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत तिचा एकत्रित तोटा वाढून 474 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा तोटा 437 कोटी रुपये होता. मात्र, कंपनीच्या उत्पन्नात (महसूल) 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, ब्रोकरेज … Read more