छोटे व्यापारी आणि इतर दुकानदारांसाठी Paytm ने सुरु केली ‘ही’ सुविधा, जाणून घ्या
नवी दिल्ली । फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) ने आता छोटे व्यापाऱ्यांसाठी 5,00,000 रुपयांपर्यंतच्या व्याजदराद्वारे कर्ज देण्याची तयारी करत आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेटीएम दररोज EMI जमा करणारे प्रोडक्टस तयार करत आहे. पेटीएम बिझिनेस अॅपमध्ये (Paytm Business App) कंपनी ‘Merchant Lending Program’ सेक्शन अंतर्गत कोलॅटरल फ्री लोन (Paytm Collateral Free Loan) करते. त्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या आधारे … Read more