Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला भविष्यात किती आणि कधी पैशांची गरज भासेल हे आत्तापासून जाणून घेणे फार महत्वाचे आहे. प्रत्येकाला आपल्या मुलांना चांगले भविष्य द्यायचे असते त्यासाठी प्रत्येकजण काही ना काही तरतूद करत असतोच. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि इतर खर्चासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे गुंतवणूक करतो. … Read more

New Labour Codes : 1 वर्ष काम करूनही ग्रॅच्युइटी मिळेल का ???

New Labour Codes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  New Labour Codes : केंद्र सरकारकडून लवकरच देशभरात चार नवीन कामगार संहिता लागू केली जाऊ शकेल. ज्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, पीएफ आणि ग्रॅच्युइटी यासह अनेक गोष्टींमध्ये बदल होतील. याबरोबरच सरकार कडून ग्रॅच्युइटीसाठी एखाद्या संस्थेत 5 वर्षे सतत काम करण्याचे बंधन काढून एक वर्ष केले जाऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात … Read more

Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!

Personal Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक नियमांमध्ये 1 जुलैपासून बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. याचबरोबर 1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकदार आणि पॅन कार्डधारकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जुलैपासून लागू होणारे हे नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे आपल्यासाठी ठरेल. हे लक्षात घ्या कि, या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले … Read more

FD-RD अन् PPF वरील व्याजावर Tax द्यावा लागेल का ???

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax : ITR भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. यासाठी अनेक वेळा मुदत वाढही देण्यात आली आहे. ज्यानंतर आता ती 31 जुलै करण्यात आली होती. ITR मध्ये आपल्याला आपल्या उत्पन्नाची अचूक माहिती द्यावी लागते.  हे लक्षात घ्या कि, सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजावरही आपल्याला इन्कम टॅक्स … Read more

Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!

Atal Pension Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Atal Pension Yojana  : बहुतेक नोकरदार माणसाला रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षेची काळजी असते. भविष्यात अशी चिंता करावी लागू नये, यासाठी योग्य वेळेत त्यासाठीचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. जर आपल्याला रिटायरमेंटनंतरही आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेविषयी जाणून घ्या. यामध्ये पती-पत्नी दोघानांही जॉईंट अकाउंटद्वारे 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळवता येईल. … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 5000 रुपये !!! कसे ते जाणून घ्या

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून नागरिकांना गुंतवणुकीसाठी अनेक छोट्या बचत योजना ऑफर केल्या जातात. या योजना गुंतवणुकीसाठी खूप सुरक्षित मानल्या जातात. यामुळेच ज्यांना जास्त धोका पत्करायचा नाही अशी लोकं यामध्ये भरपूर गुंतवणूक करतात. तसेच या योजनांना सरकारकडून सपोर्ट देखील केला जातो. यामुळे लोकही त्यावर जास्त विश्वास ठेवतात. यासोबतच त्यामध्ये निश्चित रिटर्न देखील दिला … Read more

FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. SBI ने आता FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 14 जूनपासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. SBI कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 211 दिवसांच्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. … Read more

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर जवळपास सर्वंच बँकांकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली. FD मधील व्याज वाढवण्याची ही प्रक्रिया अजूनही संपलेली दिसत नाही. काही बँकांकडून अजूनही व्याजदरामध्ये वाढ केली जात आहे. आता ICICI बँकेने देखील आपल्या FD वर जास्त व्याज देण्याची घोषणा केली आहे. … Read more

EPFO : आता घरबसल्या अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बहुतेक सरकारी विभागांकडून ऑनलाइन सेवा दिल्या आहेत. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO ने देखील जवळपास सर्व सेवा ऑनलाइन देण्याची सुविधा आहे. त्यामुळेच EPFO ​​ग्राहकांना PF खात्याशी संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन पूर्ण करता येतील. PF खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठीही PF खातेधारकाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आता PF खातेदार घरबसल्या … Read more

Investment : अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आजकाल लोकं आपल्या भविष्याबाबत खूप सजग झाले आहेत. प्रत्येकाला चांगल्या भविष्यासाठी मोठी बचत करायची आहे. आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुरुवातीपासूनच गुंतवणूकीचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल मुलांच्या शिक्षणावर खूप खर्च होतो. हे लक्षात घेऊनच अनेकजण मुलांच्या शिक्षणासाठी मोठा फंड उभारण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी लवकरात लवकर आणि … Read more