स्मॉल पर्सनल लोनची मागणी 5 पटीने वाढली, फिनटेक कंपन्यांनी दिले सर्वाधिक लोन

नवी दिल्ली । कोरोना साथीनंतर, देशातील तरुण वर्ग आपल्या गरजा भागवण्यासाठी कमी रकमेचे लोन घेत आहेत. मार्च 2020 पासून आतापर्यंत अशा कर्जात 50% वाढ दिसून आली आहे. देशातील बहुतेक विना-वित्तीय कंपन्या आणि फिन्टेक कंपन्यांद्वारे स्मॉल पर्सनल लोन दिले गेले आहे. सीआरआयएफच्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षातील आकडेवारीचा विचार केला तर 50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्जाची मागणी … Read more

RBI च्याआकडेवारीवरून मिळाले चांगले संकेत ! ऑक्टोबर 2020 मध्ये बँकांच्या कर्ज आणि ठेवींमध्ये झाली वाढ

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून वितरित करण्यात आलेली कर्ज (Credits) आणि ग्राहकांचे डिपॉझिट्स भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली चिन्हे मानली जात आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार 23 ऑक्टोबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्या कर्जाचे पोर्टफोलिओ 5.06 टक्क्यांनी वाढलेले आहेत. यासह बँकांचे कर्ज 103.39 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. या … Read more

दसरा आणि दिवाळीसाठी SBI ची सर्वात मोठी ऑफर, आता 0.25 टक्के स्वस्त दराने मिळणार होम लोन

मुंबई । उत्सवाच्या निमित्ताने घर विकत घेतलेल्या लोकांना अधिक आनंद मिळावा यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) गृह कर्जाचा दर 0.25 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे जाहीर केले आहे. SBI च्या होम लोन ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतचे स्वप्नवत घर खरेदी करण्यासाठी 0.25% व्याज सवलत मिळेल. ही सूट सिबिल स्कोअरच्या आधारे … Read more

RBI च्या ‘या’ निर्णयानंतर आता Home Loan होणार स्वस्त, कसे आणि केव्हा हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयानंतर प्रीमियम कॅटेगिरीच्या घरांसाठी होम लोन स्वस्त होऊ शकतात. वास्तविक, RBI ने बँकांना या कॅटेगिरीत लोन देण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी बँकांना मोठ्या लोनसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागायचे. या कारणामुळे बँका लोनच्या या कॅटेगिरीवर जास्त व्याज आकारत असत. पण, आता RBI ने ही … Read more

आता रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी HDFC Bank देणार 40 लाखांपर्यंतचे Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकने अपोलो रुग्णालयाच्या (Apollo Hospital) सहकार्याने आपल्या ग्राहकांसाठी ‘द हेल्दी लाइफ प्रोग्राम’ (The Healthy Life Programme) सुरू केला आहे. त्याअंतर्गत बँक रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी ग्राहकांना 40 लाख रुपयांपर्यंत अनसिक्‍योर्ड पर्सनल लोन (Unsecured Loan) देत आहे. हे पर्सनल लोन अर्ज केल्याच्या 10 सेकंदात … Read more

आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर मिळणार Loan, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान … Read more

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी घोषणा, आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर उपलब्ध होणार Loan

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more