पेट्रोल डिझेलचे दर कधी कमी होणार ? सरकारने काय दिलं उत्तर ?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बाजारावर आधारित असतात . पेट्रोलियम कंपन्या त्यासंदर्भात निर्णय घेतात . मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर पेट्रोलचे दर ठरताना दिसतात. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाने प्रतिबॅरल 78 डॉलरचा टप्पा गाठला आहे. मात्र याचा परिणाम भारतातील पेट्रोलच्या … Read more