नोकरदारांना मोठा दिलासा; आता PF रक्कम ATM मधून कोणीही काढू शकणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनने (EPFO) आपल्या प्रणालीत मोठा बदल केला आहे. बऱ्याच लोकांना स्वतःच्या PF खात्यातून रक्कम काढताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते , हे टाळण्यासाठीच EPFO ने पीएफ रक्कम थेट एटीएमच्या माध्यमातून काढता येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेक नोकरदारांना मोठा … Read more