कोरोना काळात आपल्या गरजा भागवण्यासाठी लोकांनी PF मधून काढले पैसे, आतापर्यंत 39400 कोटी रुपये काढले गेले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे अर्थव्यवस्था आणखी बिकट झाली आहे. या कारणास्तव लोकांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याच वेळी, जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांचे पगारही मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO (Employees Provident Fund Organisation) या कोरोना संकटाच्या काळात कर्मचार्यांसाठी सर्वात उपयुक्त ठरली आहे. कोरोना लॉकडाऊन … Read more