EPFO च्या सदस्यांसाठी खुशखबर !!! सरकारने PF वरील व्याजदरात केली वाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. कारण नुकतेच ईपीएफओकडून व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली गेली आहे. ज्यानंतर आता ईपीएफओच्या सदस्यांना चालू आर्थिक वर्षामध्ये 8.15 टक्के व्याज मिळणार आहे. EPFO कडून आतापर्यंत 8.10 टक्के व्याज दिले जात होते. अशा प्रकारे, 0.05 … Read more