संकटकाळात PF देईल मदतीचा हात, एका दिवसात काढता येणार एक लाख रुपये; कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । आता तुमचे PF खातेही आर्थिक संकटात तात्काळ मदत करू शकते. जर तुम्हाला संकटात मोठ्या रकमेची गरज असेल तर PF तुमचा आधार बनू शकतो. यापूर्वी PF मधून पैसे काढणे ही एक अवघड आणि लांब प्रक्रिया होती . मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक नवीन पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला … Read more