कोट्यवधी PF खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी, तुमच्या खात्यातील शिल्लक माहित नसेल तर फक्त ‘या’ नंबरवर पाठवा SMS
नवी दिल्ली । देशातील कोट्यावधी PF खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्याकडे जे PF खाते असेल आणि आपल्याला आपल्या खात्यातील शिल्लक माहिती नसेल (EPFO), तर आता आपण सहजपणे या गोष्टी करू शकता. आपल्याला यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. हे काम आपण घरबसल्या करू शकता. आता आपण SMS द्वारे आपल्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. या व्यतिरिक्त … Read more