Air India ने आपल्या कर्मचार्यांच्या EPF खात्यात जमा केली नाही PF ची रक्कम; कारण जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) सतत तिच्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि टीडीएस सारख्या वैधानिक पेमेंट्स (Air India Payment Default) डिफॉल्ट करत आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या संदर्भाने एका मीडिया रिपोर्ट मध्ये हे उघडकीस आले आहे. एअर इंडिया अशा पेमेंटमध्ये डिफॉल्ट झाल्याचे प्रकरण अशा … Read more