EPFO: ‘या’ छोट्याशा चुकीमुळे आपले PF खाते होईल बंद, त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) सर्व कर्मचार्यांना PF सुविधा प्रदान करते. EPF चे पैसे ट्रान्सफर करण्यापासून (EPF Transfer) ते पैसे काढण्यापासून वेगवेगळे नियम आहेत. PF खातेधारकांना हे नियम समजून घेणे फार महत्वाचे आहे. माहितीअभावी काही लोकं त्यांच्या PF चे पैसे गमावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाविषयी माहिती देत आहोत. त्यानुसार … Read more