PPF, NSC सुकन्यासह सर्व छोट्या बचत योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता किती व्याज मिळेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने बुधवारी आपल्या स्मॉल सेविंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) वरील व्याज दारात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि NSC सह इतर अनेक बचत योजना सामील आहेत. सरकारच्या या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता या योजनांच्या व्याज दरामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये कोणताही बदल … Read more

नव्या कायद्यानंतर बदलला ग्रॅच्युइटीचा नियम, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून … Read more

कामगारांना मोठा धक्का,’या’ कारणामुळे पीएफचे व्याज दर होऊ शकतात पुन्हा कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणीत रोज वाढच होत आहेत. एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे बचतीचे व्याज दर सतत कमी होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओ-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पुन्हा एकदा व्याज दरात कपात केली जाऊ शकते. त्यामागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकीवरील घटते उत्पन्न, असे सांगितले जात आहे आणि त्यामुळेप्रॉविडेंट फंड वरील … Read more