केवळ 10 रुपयात करता येणार सोने खरेदी; Phone pay ने बाजारात आणली नवी योजना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये सोने खूप जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. अगदी सणासुदीच्या काळात किंवा लग्न समारंभासाठी असो सोने खूप जास्त प्रमाणात लोक खरेदी करतात. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे अगदी दहा ग्राम सोने खरेदी करायचे असले, तरी सर्वसामान्यांना ते जमत नाही. म्हणजेच तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही, असा होत नाही. … Read more