प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY-U) दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली असून, या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी नवीन घरे बांधण्याचे सरकारचे ध्येय आहे . या योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला 2.50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे … Read more

पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये बदल; आता या लोकांना देखील मिळणार लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार देशवासीयांच्या मदतीसाठी अनेक उत्कृष्ट योजना आसनात असतात, जेणेकरून ते आर्थिक समस्यांशी लढू शकतील आणि स्वतःला सक्षम बनवू शकतील. अशातच आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत एक मोठे अपडेट केले आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. देशातील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घराची सुविधा सहज मिळू शकेल. आगामी काळात … Read more

PM Awas Yojana | PM आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल ! जाणून नवीन नियम आणि अटी

PM Awas Yojana

PM Awas Yojana | केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देखील होत असतो. सरकारने बेघर असलेल्या नागरिकांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. त्यांना हक्काचे घर मिळावे. म्हणून सरकारने अनेक घरकुल योजना सुरू केलेले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून देखील या योजना राबवल्या जातात. अशातच आता मोदी सरकारने … Read more

PM आवास योजना 5 वर्षांकरिता वाढवली ! आता फ्रीज-बाईक असलेल्या लोकांनाही योजनेचा लाभ

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे नियम शिथिल केल्याने अनेक गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांनी घरांसाठी अर्ज केले तेव्हा टीम चौकशीसाठी गेली तेव्हा त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागले . मात्र, त्यात बदल करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकणार आहे. 80 हजारांहून अधिक गरीबांना लाभ सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही 2015 साली … Read more

PM Awas Yojana : मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ! सरकार देणार अडीच लाख, चार पद्धतीने मिळणार मदत

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. या योजनेंतर्गत शहरी … Read more

PM Awas Yojana: मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 ला मान्यता

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. या योजनेंतर्गत शहरी … Read more

PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार; पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

PM AWas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिला कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक नवी दिल्ली येथील पीएम हाऊसमध्ये पार पडली. या … Read more

Pm Awas Yojana घर बांधण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाखांपर्यंत अनुदान; पहा पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Pm Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक माणसाची आयुष्यात अनेक स्वप्न असतात. त्यातीलच एक सगळ्यात मोठे स्वप्न असते ते म्हणजे स्वतःचे घर. प्रत्येकाच्या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःचे घर हे नेहमीच पहिल्या स्थानी येते. परंतु आत्ताची वाढती महागाई पाहता त्याचप्रमाणे सगळ्या गरजा पाहता हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अनेकवेळा लोक कर्ज घेतात आणि जमीन खरेदी करतात. परंतु त्यावर … Read more

Housing Scheme : तुम्ही भाड्याच्या घरात राहता ? सरकार देणार हक्काची घरे, काय आहे नवीन योजना ?

Housing Scheme : तुम्ही अद्यापही भाड्याच्या घरात राहता का ? किंवा तुम्हाला स्वात:चे नवे घर घ्यायचे आहे ? मग तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार मध्यमवर्गीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात हौसिंग क्षेत्रासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. जे मध्यमवर्गीयांना घरे घेण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. चला जाणून घेऊया… … Read more

Budget 2024: मोदी सरकार गरिबांसाठी नवी आवास योजना आणण्याच्या तयारीत ?

pm awas yojana

Budget 2024 : 2024 लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत अशातच मोदी सरकार आपल्या जनतेचे बजेटमधल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. निवडणुका तोंडावर आल्याने, सरकार आगामी अर्थसंकल्पात या योजनेला मुदतवाढ देण्याची आणि कमी किमतीच्या गृहकर्जासाठी (Budget 2024) सबसिडी वाढवण्याच्या तयारीत आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्पात तपशीलांचे अनावरण करतील अशी शक्यता आहे, … Read more