PM Kisan Yojana | ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता; जाणून घ्या तारीख
PM Kisan Yojana | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या असतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे, तसेच त्यांच्या पिकांना चांगला हमीभाव मिळावा. यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच एक सगळ्यात लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. (PM Kisan Yojana) ही योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत … Read more