PM Kisan Mandhan Scheme : वृद्धापकाळात पैशांची चणचण होणार दूर ; दरमहा सरकार देणार पेन्शन

PM Kisan Mandhan Scheme

PM Kisan Mandhan Scheme : खरंतर वृद्धपकाळात आपण कोणावर अवलंबून राहू नये. वृद्धपकाळात कोणापुढे हात पसरण्याची गरज लागू नये अशी इच्छा अनेकांची असते. म्हणूनच सामान्य माणसाच्या वृध्दापकाळाचा विचार करत वृद्ध नागरिकांसाठी सरकार अनेक योजना राबवत असते. आजच्या लेखात आपण अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत. त्यातही शेतकऱ्याच्या दृष्टीने सरकारने अनेक यशस्वी योजना सुरु केल्या आहेत. … Read more

PM Kisan च्या 16व्या हप्त्यापासून अनेक शेतकरी राहणार वंचित ! सरकारने उचलेले कडक पाऊल

PM Kisan : मोदी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्ह्णून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. जर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सध्या मोदी सरकार या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये देते. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना … Read more

PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता घरबसल्या बदलता येणार ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : 2019 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिकरित्या 6000 रुपये दिले जातात. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमांनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत त्यांनाच हे … Read more

PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. PM Kisan Yojana ही यापैकीच एक आहे. हे जाणून घ्या कि, 27 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यन्त शेतकऱ्यांच्या खात्यात 16,400 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. जर … Read more

Pension Scheme : आता दरमहा फक्त 55 रुपये जमा करून शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची पेन्शन

Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme:  केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवलय जात आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना अनेक फायदे देखील मिळू शकतात. अशाच एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही योजना वृद्ध आणि लहान/अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना (SMF) सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरु केली गेली आहे. ही एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना … Read more

PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत केंद्र सरकारने सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्याचा सरकारचा सध्या कोणताही प्लॅन नाही. हे जाणून घ्या कि, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी ही मदत 2000-2000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली … Read more

PM Kisan बाबत मोठे अपडेट, अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींनी संसदेत केली ‘ही’ घोषणा

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीएम किसान योजनेबाबत नुकतीच एक दिलासादायक माहिती दिली आहे. महिलांना मिळणार 54,000 कोटी रुपये … Read more

आता घरबसल्या मिळणार Kisan Credit Card रिन्यूअल करण्याची सुविधा, त्यासाठीची पद्धत जाणून घ्या

Kisan Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी Kisan Credit Card सुरू करण्यात आले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना शेतीपासून पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसायासाठी कर्ज देण्याची तरतूद केली गेली आहे. इतर कार्डांप्रमाणेच किसान क्रेडिट कार्डला देखील एक्सपायरी डेट असते, जी वेळोवेळी रिन्यू करावी लागते. जर आपल्याकडेही KCC कार्ड असेल आणि ते एक्सपायर होणार असेल तर घरबसल्या त्याचे … Read more

PM Kisan FPO Yojana : खते, बियाणे अन् कृषी उपकरणांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या

PM Kisan FPO Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan FPO Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी दूर करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनांमागील मुख्य उद्देश आहे. या योजनांचा लाभ सर्व स्तरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने PM किसान FPO योजना सुरू केली आहे. प्रतिकूल हवामान, कमी उत्पादन ते खर्चाचे गुणोत्तर, पीक … Read more

PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, आता अशा प्रकारे तपासता येणार लाभार्थीचे स्टेट्स

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्यामागील उद्देश आहे. नुकतेच याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. कारण आत पीएम किसानचे लाभार्थ्यांना यापुढे आधार कार्डद्वारे लाभार्थीची स्थिती (Beneficiary Status ) तपासता येणार नाही. सरकारने यामध्ये एक बदल केला आहे. … Read more