मोदींच्या हस्ते झाले पुण्यातील भुयारी मेट्रोचे लोकार्पण; जाणून घ्या तिकिटाचे दर

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भुयारी मेट्रो मार्गाचे काम चालू झालेले आहे. आणि अशाच आता पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 पासून प्रवाशांसाठी हा मार्ग सुरू झालेला आहे. स्वारगेटचा ट्रो मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार … Read more

PM Modi Gifts E-Auction | सुरु झाला PM मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; या वस्तूंचा असणार समावेश

PM Modi Gifts E-Auction

PM Modi Gifts E-Auction | आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजे 17 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. सामान्यतः आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी भेट वस्तू मिळतात. पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाढदिवसाची भेट वस्तू तसेच स्मृती चिन्ह भेटवस्तू म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ई लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असे त्यांनी सांगितलेले … Read more

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी नतमस्तक होऊन मागितली माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वप्रथम मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून माफी मागत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग मध्ये जे काही घडलं ते … Read more

Train Force One : PM मोदी विमानाने नाही तर ट्रेनने युक्रेनला जाणार; ‘ट्रेन फोर्स वन’ मध्ये काय आहे खास ? जाणून घ्या

Train Force One : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौऱ्यावर आहेत. पोलंडनंतर आता पीएम मोदी 23 ऑगस्टला थेट युक्रेनला जाणार आहेत. पण तो विमानाने नाही तर ट्रेनने युक्रेनला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष ट्रेनमधून पोलंड ते युक्रेनला जाणार आहेत.ही ट्रेन काही सामान्य ट्रेन नाही. ते लक्झरी सुविधा आणि जागतिक दर्जाच्या सेवेसाठी ओळखले जाते. ही … Read more

‘मन की बात’मध्ये मोदींची मोठी घोषणा; भारतीयांना होणार MANAS मोहिमेचा लाभ

PM Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अशातच आता नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै रोजी या कार्यक्रमाच्या 112 व्या भागांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक लढल्यानंतर आता हा दुसरा एपिसोड रिलीज झालेला आहे. नरेंद्र … Read more

Union Budget 2024 | 2024 च्या अर्थसंकल्पात चमकणार शेतकऱ्यांचे नशीब? ‘या’ योजनांची होऊ शकते घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | 2024 चा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी सादर करणार आहे. मोदींच्या या अर्थसंकल्पावर देश आणि जगाच्या नजरा देखील आहेत. परंतु या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) नक्की काय होईल होणार आहे. त्याचप्रमाणे कोणती पदे निराशाजनक होतील आणि कोणत्या क्षेत्रांना चालना मिळेल? हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष … Read more

Indian Railways : मोदींचा मेगा प्लॅन रेडी ; 25 हजार कोटींची बुलेट ट्रेन, 4500 हजार वंदे भारत, 1000 अमृत भारत

Indian Railways : आपण जाणतोच की भारतीय रेल्वे ही भारताची धमनी म्हणून काम करते. दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून रेल्वेकडे पहिले जाते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी भारतीय रेल्वेच्या आगामी विकास आणि रोडमॅप बद्दल माहिती दिली. यावेळी पुढच्या पाच वर्षात रेल्वेच्या होणाऱ्या विकासाबद्दल देखील त्यांनी … Read more

Vardha – Kalamb Railway Line :वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा सुरु ; ‘या’ स्थानकांचा समावेश

vardha - kalamb railway line

Vardha – Kalamb Railway Line : यवतमाळ मधील नागपूर रोडवरील डोरली इथं बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वे सह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला. वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गाचे (Vardha – Kalamb Railway Line) काम हे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. वर्धा ते … Read more

Wardha-Nanded Railway line : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Wardha-Nanded Railway

Wardha-Nanded Railway line : भारतात रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. अगदी चारच दिवसांपूर्वी काश्मीर मध्ये सुद्धा ट्रेन सुरु झाली. तर सिक्कीम सारख्या डोंगराळ भागात जिथे अद्याप ट्रेन पोहचली नव्हती तेथे देखील ट्रेन धावणार आहे. एवढेच नाही नाही तर देशभरातील विविध रेल्वे स्थानकांचा विस्तार देखील करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास … Read more

Amrit Bharat Station Scheme: PM मोदींच्या हस्ते 2000 हून अधिक रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण

Amrit Bharat Station Scheme

Amrit Bharat Station Scheme: देशभरात रेल्वेचे मजबूत जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे प्रमुख भूमिका बजावते. आता हे रेल्वेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे 2000 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची (Amrit Bharat Station Scheme) पायाभरणी, उद्घाटन केले जाणार आहे. हे उदघाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार … Read more