PM Swanidhi Yojana 2024 | केवळ आधार कार्ड देऊन मिळणार 50 हजार रुपये, ‘ही’ आहे सरकारची नवी योजना
PM Swanidhi Yojana 2024 | गरीब आणि गरजू कुटुंबासाठी सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत. जेणेकरून गरजू लोकांचा देखील सर्वांगीण विकास होईल. तसेच गरीब जनतेला देखील सगळ्या सुख सुविधा मिळतील. या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थर्य देण्याचे काम सरकार करत असते. Covid -19 च्या संकटाच्या काळातच मोदी सरकारने ही एक नवीन योजना चालू केली. ती सध्या … Read more