PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. आता या सरकारी बँकेकडून आपल्या पेमेंटच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, PNB कडून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाणार आहे. ज्याअंतर्गत, आता ग्राहकांना कोणत्याही पडताळणीशिवाय चेक पेमेंट करता होणार नाही. या नियमानुसार, जर असे केले गेले … Read more