पंजाब नॅशनल बँकेनं व्याज दारात केली ‘इतकी’ घट; कार-होम लोन झाले स्वस्त

नवी दिल्ली । लॉकडाऊन ५ लागू झाल्यानंतर घर किंवा कार खरेदी करण्याच्या विचारत असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांनी नुकत्याच झालेल्या व्याजदरात (Intrest Rate) कपात केल्यानंतर आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची पंजाब नॅशनल बँकने (PNB) आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांना अत्यंत कमी व्याज दरावर गृह … Read more

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून लंडनच्या कोर्टात सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हिऱ्यांचा व्यापारी असलेल्या नीरव मोदी याच्या भारताशी प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. नीरव मोदी याच्यावर फसवणूक आणि पैशाच्या अफ़रातफ़रीचे गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी, यूकेच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज रद्द केला होता आणि त्याला ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी ही … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

मे महिन्यात बँका १३ दिवस बंद ? जाणुन घ्या खरी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लॉकडाउन सुरु आहे,ज्यामुळे बरेच लोक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत.आताही अलीकडे अशी बातमी आलेली आहे की येत्या मे महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद असतील? आम्ही तुम्हाला सांगतो की असे काहीही होणार नाही.माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे की,बँका या १३ दिवसांसाठी बंद राहतील,तर तपासणीनंतर ही … Read more