Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आर्थिक वर्ष 2022 चा शेवटचा महिना (1 डिसेंबर) आजपासून सुरू झाला आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही असे अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. त्यामध्ये सीएनजी आणि एलपीजीच्या किंमतींमधील संभाव्य बदल आणि पेन्शनशी संबंधित मोठे अपडेटचा देखील समावेश आहे. याशिवाय उद्यापासून अनेक गाड्यांच्या वेळेतही … Read more

PNB च्या ‘या’ स्पेशल FD स्कीमवर मिळणार 7.85% पर्यंतचा व्याजदर

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून 600 दिवसांच्या कालावधीसाठी स्पेशल FD योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी व्हॅलिड असेल. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के व्याजदर देण्यात येतो आहेत. याबाबत माहिती देताना पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल … Read more

PNB च्या ‘या’ स्पेशल ऑफर अंर्तगत ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 6.60% रिटर्न !!!

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB  : सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेली पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांसाठी नेहमीच उत्तम ऑफर लाँच केल्या जातात. आताही बँकेकडून आपल्या ज्येष्ठ नागरिकांना स्पेशल ऑफर दिली जाते आहे. हे लक्षात घ्या कि, आता बँकेने सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता PNB कडून 80 वर्षांवरील ज्येष्ठ … Read more

PNB च्या ग्राहकांना आता FD वर घेता येणार कर्ज !!! ‘या’ नवीन सुविधेबाबत जाणून घ्या

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक बँकेच्या पीएनबी One App किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करता येईल. इतकेच नाही तर पीएनबी One सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज केल्यास व्याजावर 0.25% सूट देण्याची घोषणाही बँकेकडून करण्यात आली … Read more

PNB देत आहे स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : स्वस्तात घर किंवा जमीन खरेदी करायची असेल तर यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक चांगली संधी मिळत आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून ई-लिलावाद्वारे हाउसिंग, रेसिडेन्शिअल आणि कॉमर्शियल प्रॉपर्टीचा लिलाव केला जाईल. या लिलावात कोणालाही सहभागी होता येईल. 25 ऑगस्ट रोजी हा लिलाव केला जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, पंजाब नॅशनल … Read more

PNB कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ !!!

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या सर्व कालावधीच्या कर्जावरील व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. PNB ने आता आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढ केली ​​आहे. हे नवीन व्याजदर 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. हे लक्षात घ्या कि, कर्जाचे व्याज ठरवण्यात MCLR महत्त्वाची भूमिका … Read more