चालू तिमाहीत शेअर्सच्या विक्रीतून PNB जमा करेल 3,200 कोटी रुपये
नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) सध्याच्या तिमाहीत भांडवलाचा पाया मजबूत करण्यासाठी शेअर्स विक्रीतून 3,200 कोटी रुपये जमा करेल. पीएनबीने शनिवारी याबाबत माहिती दिली. बँकेने डिसेंबरमध्ये पात्र संस्थात्मक नियोजन (क्यूआयपी) द्वारे 3,788.04 कोटी रुपये जमा केले आहेत. यानंतर बँकेतील सरकारची हिस्सेदारी 85.59 टक्क्यांवरून 76.87 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. … Read more