चीनशी करार केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला काढून इराणने दिला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनशी हातमिळवणी केल्यावर इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर सोडत एक मोठा धक्काच दिला आहे. कराराच्या 4 वर्षानंतरही भारत या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत नाही असा आरोप इराणने केला आहे. अशा परिस्थितीत, आता ते स्वत: हा प्रकल्प पूर्ण करतील. … Read more

नेपाळमध्ये खरी अयोध्या असल्याचा नेपाळी पंतप्रधानांचा दावा; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे असा दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला. भगवान राम हे भारताचे नसून नेपाळचे असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे. केपी शर्मा ओली म्हणाले की, नेपाळमध्ये भारताने सांस्कृतिक अतिक्रमण केले आहे आणि आपल्या इथे बनावट अयोध्या तयार केली आहे. नेपाळी माध्यमांनी ओलीच्या हवाल्याने म्हटले … Read more

सिंधिया च्या लोकांना ‘अमृत’ वर भाजपा मध्ये बगावत, पूर्व मंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ११ दिवसांनंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी आपल्या मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट वाटपात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लोकांकडे खास लक्ष दिले आहे. कॅबिनेट मध्ये जागा न मिळाल्यामुळे काही लोक आधीपासूनच नाराज होते. खातेवाटपानंतर आमदार आणि माजी मंत्री अजय विश्नोई यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. त्यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. ते भाजपाचे वरिष्ठ नेते … Read more

काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

पाचगणीत नगसेवकांची फितुरी; नगराध्यक्षाची कास्टींग मतावर पुन्हा मारली बाजी

महाबळेश्वर प्रतिनीधी | शत्रुच सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर मोजा शिवप्रभुच्या युद्धनितीचा प्रत्यय पाचगणी नगरपालीकेच्या विषेश सर्वसाधारण सभेत आला. नगराध्यक्ष लक्ष्मी कर्राहडकर याच्याकडे पाच नगरसेवक असताना सभेच्या विषयांना मंजुरी करीता अल्प नगसेवकांच बळ असताना नगराध्सक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी विषय मंजुरी करीता मतदान घेण्यात आले. यामतदान प्रक्रियेत समसमान मते नगराध्यक्ष व विरोधी गटाला पडली. मात्र नगराध्यक्षा लक्ष्मी … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more

ना कुटुंबाची साथ ना सरकार ची; सुशांतच्या मृत्यूची CBI चौकशी करावी

मुंबई | अभिनेता शेखर सुमन सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीसाठी आघाडी घेत आहे. त्यांनी ‘जस्टिस फॉर सुशांत’ नावाची मोहीमही चालविली आहे. तो सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. मात्र, आता त्यांनी ट्विट केले आहे की कुटुंब आणि सरकारकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे तो निराश झाला आहे. शेखर सुमन लिहितात, सुशांतसाठी रडणाऱ्या कोट्यावधी चाहत्यांच्या अंत: करणांना भारत … Read more

सुनिल शेट्टीनेही दिला स्वावलंबी भारताचा नारा; ‘व्होकल फॉर लोकल’ च्या माध्यमातून फिटनेस मोहिमेस प्रारंभ

मुंबई | प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी भारत मिशनमध्ये सामील झाले आहेत. यासाठी त्यांनी देशांतर्गत वेलनेस ब्रँडशी हातमिळवणी केली असून कंपनी स्थानिक भागीदारांसाठी ‘व्होकल फॉर लोकल’ या विचारधारेमध्ये सामील झाली आहे. याबद्दल सुनील शेट्टी म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण फिटनेस मोहिमेवर भारतीय कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या पोषणविषयक गरजा भागविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. … Read more

आता अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, आदेश जारी

मुंबई । यापुढे राज्यातील आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय होणार नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेशच जारी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दरम्यान बदल्यांवरून तणाव निर्माण झाला होता. यानंतर भविष्यात या संदर्भात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांच्या संमतीने नवे बदल करण्यात आलेत. सामान्य प्रशासन विभाग … Read more

नवीन नकाशावर भारताच्या बाजूने बोलणाऱ्या नेपाळच्या संसद सदस्यावर कारवाई, पक्षातून निष्कर्षित 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेच्या नकाशा वादावर भारताच्या बाजूने बोलणाऱ्या नेपाळी सांसद सरिता गिरी यांना समाजवादी पक्षाच्या पदावरून निष्कर्षित करण्यात आले आहे. त्यांचे संसदेतील सभासदत्व देखील गेले आहे. या नकाशाच्या वादावर त्या सुरुवातीपासूनच नेपाळ सरकारचा खुलेआम विरोध करत आहेत. नुकताच त्यांनी संविधान संशोधनाला देखील विरोध केला होता. सरकारद्वारे नवीन नकाशाला संविधानाचा भाग बनविण्यासाठी संविधान संशोधनाचा … Read more