गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल – असदुद्दीन ओवेसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो असं म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

नरहर कुरुंदकरांचा शोध घेताना – गिरीश कुबेर (पुणे येथील संपूर्ण भाषण)

काल २३ फेबुवारी २०२०, सायंकाळी ५ वाजता गोखले इन्स्टिट्यूटच्या सभागृहात जनसहयोग ट्रस्ट आणि नरहर कुरूंदकर प्रगत अध्ययन संशोधन केंद्र यांच्यावतीनं आयोजित केलेलं वेध नरहर कुरूंदकरांचा या विषयावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं जाहीर व्याख्यान होतं.

नमस्ते ट्रम्प – डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबादेत आगमन, ३६ तासांचा करणार दौरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर नुकतंच आगमन झालं आहे. ट्रम्प यांच्या स्वागताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात ३६ तासांचा दौरा करणार आहेत.

शरद पवारांना साक्ष देण्यासाठी बोलवा – वकिलांनी केली मागणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे.

‘गर्भापासून संस्कार’ ही काळाची गरज – प्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांचे मत

गर्भापासून संस्कार ही काळाची गरज आहे. बलदंड शरीर आहे पण संस्कारीक मन नाही. आज समाजाला संस्कारीक मनाची गरज आहे.

शिवजयंतीनिमित्त ३ हजार भगव्या झेंड्यांचे वाटप ; मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शिवभक्तांना भेट

संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी शिवजयंती विविध उपक्रम साजरे करत मोठ्या जल्लोषात साजरी झाली. औरंगाबादमध्ये शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले

अभिमानास्पद ! एशिया पोस्ट सर्वेक्षणात खा. नवनीत राणा पहिल्या पाचमध्ये

फेम इंडिया मासिक व एशिया पोस्ट सर्व्हेक्षनात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोटचं उलटली

आयपीएस अधिकाऱ्यांना बडी झील येथे बोटीने घेऊन जात असताना अचानक बोट उलटली. या अपघातात ८ जणांना वाचविण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे उद्या मोदींना भेटण्याची शक्यता

सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.