गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे – मुख्यमंत्री
गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या चाहत्यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य तयारी सुरू आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा ते दौरा अर्धवट सोडणार आहेत.
टीम हॅलो महाराष्ट्र | अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत देशाच्या सद्यस्थितीवर प्रथमच भाष्य केले. तो म्हणाला की, देशातील परिस्थिती पाहता असे दिसते की आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत आणि त्यासाठी कोणी मला लढा देताना दिसत नाही. तो म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मी कोणतीही भूमिका घेणे योग्य नाही, कारण यामुळे चित्रपटावर आणि व्यवसायावर परिणाम … Read more
सोलापूर | उद्धवसाहेब हा खेकडा तर शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा अशी मागणी एका निष्ठावंत शिवसैनिकाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात एका निष्ठावंत शिवसैनिकाने ही पोस्टरबाजी केली आहे. उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे.. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” असे … Read more
बीड : हा गड भगवानबाबांनी निर्माण केला आहे, इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, भगवानबाबापेक्षा कोणीही मोठे नाही. धर्मकारण वेगळे आणि राजकारण वेगळे. हीच माझी श्रद्धा आहे, अशा भावना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रथमच भगवान गडावर जाऊन भगवान बाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी गडावर … Read more
मुंबई । महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत अनेकजण नाराजी असल्याची माहिती समोर येते आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते … Read more
मुंबई | काँग्रेससोबत आघाडी असतानाही शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी कधीही केली नव्हती. एकदा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसहून अधिक होत्या, तरीही पवारांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला नव्हता. एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात अधिक मंत्रिपदे मिळत असतील, तर पक्षाच्या वाढीसाठी ते अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. यावेळीही मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेला देऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने त्या बदल्यात … Read more
विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more
तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष … Read more