येडियुरप्पा सरकारची आज परीक्षा; विधानसभेच्या १५ जागांसाठी आज मतदान

विधानसभेत सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या १५ आमदारांच्या मतदार संघात आज पोट निवडणूक पार पडत आहे.  या 15 जागांसाठी 165 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत.

खचून जाणं साहेबांच्या डिक्शनरीतच नाही, सरकार महाविकास आघाडीचंच येणार – रोहित पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र अजित पवारांसोबत गेलेल्या ९ आमदारांपैकी अनेकांनी युटर्न घेत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सरकारला बहुमत सिद्ध करणे आता अवघड जाणार असल्याचे बोलले जातेय. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत खचून जाणं शरद … Read more

नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले. With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W — … Read more

शरद पवार सच्च्या मराठा योद्ध्याप्रमाणे लढत आहेत, कोण म्हणतंय असं??

मुंबई | बातमी वाचण्यापूर्वी ही रघुराम राजन यांच्या नावाने काल्पनिक अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या या भावना आहेत, हे सांगणं गरजेचं…!! रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि जागतिक अर्थतज्ञ रघुराम राजन यांचं नाव वापरून एका व्यक्तीने शरद पवारांना मराठा योद्धा असं म्हणत त्यांच्या लढवय्यापणाचं कौतुक केलं आहे. शरद पवार जिंकतील किंवा हारतील पण ते एका सच्चा मराठा योद्ध्याप्रमाणे … Read more

अजित पवारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला – गिरिश बापट

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . भाजपने सत्ता स्थापन केल्या नंतर पुण्यातखासदार गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भारावून जल्लोष साजरा केला .

अखेर शिवसेनेने सूड उगवलाच; शेवटच्या दिवशी भाजप गुडघे टेकणार??

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोरखेळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. देवेंद्र फडणवीस आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असून सत्तास्थापन करण्याबाबत भाजपकडून कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत. भाजपकडून आमदार फोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर नाशिकमधील आमदारांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळीच दिली. यामुळे सत्तेची खुर्ची आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप आणखी कोणत्या खेळया करणार … Read more

मी ‘मुख्यमंत्री’ होणार नाही, शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई प्रतिनिधी |राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडे नेतृत्व देऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचे समजते. तर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यावा, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु या … Read more

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

अकोल्यात दिव्यांगांची अनोखी मतदार जनजागृती रॅली

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

मंत्रायलात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा असणार मनसेचा विधानसभा उमेदवार

‘मनसे’ विधानसभा लढवणार…! ‘शेतकरी’ धर्मा पाटील यांचा मुलगा मनसेचा पहिला उमेदवार