किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो! अजित पवार यांचा पलटवार

किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला ‘शब्द’ पाळतो…! अजित पवार यांचा ‘पलटवार’#hellomaharashtra

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश ठरला ; या तारखेला करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याचा कार्यक्रम भाजपकडून सध्या पध्द्तशीर राभवला जात आहे. अशातच नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या मुलाने याआधीच भाजपमध्ये प्रेवेश केला आहे. गणेश नाईक हे येत्या ९ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाणे , कल्याण , मीरा भाईंदर भागात गणेश नाईक यांना मानणारा … Read more

नांदेडमध्ये भाजपकडून विधानसभेच्या १० जागांसाठी १०० उमेदवार इच्छुक

नांदेड प्रतिनिधी | विधानसभेसाठी ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी भाजपकडे मोठी भाऊगर्दी होतांना दिसत आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यामध्ये राज्यमंत्री रणजीत पाटिल यांनी भाजपाकडुन ईच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नांदेडच्या 9 विधानसभेच्या जागांसाठी 100 हुन अधिक ईच्छुकांनी मुलाखत दिली. 2014 पुर्वी भाजपाकडे ईच्छुक उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. आता मात्र राज्यासह देशभरात भाजपचे वातावरण असल्यामुळे भाजपमध्ये आमदार बनण्यासाठी भाऊगर्दी … Read more

राष्ट्रवादीचे नेते शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांची सेनेच्या एका बड्या मंत्र्यांशी गोपनिय बैठक झाली असून प्राथमिक चर्चा केली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने लाड हे सेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा … Read more

सांगली आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी ?

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सत्ताधारी व विजयाची सर्वाधिक संधी म्हणून भाजपकडे इच्छुकांचा मोठा प्रवाह येत असून सांगली व जत मतदार संघात बलाढ्य इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्यामुळे या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी बंडखोरी होण्याचे संकेत आतापासूनच प्राप्त होऊ लागले आहेत. आ.विलासराव जगताप यांच्या विरोधात सभापती तम्मनगौडा रवी, डॉ.रविंद्र आरळी … Read more

ए गप्प बसायचं ! चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त शेतकऱ्याला अरेरावी

कोल्हापूर प्रतिनिधी |  चंद्रकांत पाटील आपल्या विधानाने नेहमी चर्चेत राहतात. असेच एक विधान त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणा दरम्यान सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या मागणी नंतर चंद्रकांत पाटील यांचा माथा भडकला आणि त्यांनी ए गप्प बसायचं अशी धमकीच दिली. त्यांच्या कृत्यानंतर भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे का असा सवाल … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निसर्गावर खूप प्रेम आहे ; बेअर ग्रिल्सने दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्ग अगदी मनापासून आवडतो याचा अनुभव त्यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमात मला घेता आला असं मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणा-या मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात राजकारणातील सर्वाधिक व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे पाहायला मिळणार आहे. … Read more

पैशावर राजकारण हि परिभाषा बदलायला पाहिजे : बच्चू कडू

पुणे प्रतिनिधी | पैसा असल्याशिवाय राजकारण करणे शक्य होत नाही अशी परिस्थिती आज राज्याच्या आणि देशाच्या काहीही भागात बनून बसली आहे. त्यामुळे राजकारणाच्या सुदृढ परिस्थितीसाठी हि परिभाषा बदलायला पाहिजे असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून आदर्श कार्यकर्ता गौरव समितीचा पहिला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आमदार बच्चू कडू … Read more

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

औरंगाबाद प्रतिनिधी | भाजप सेना युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपसात मिटवून घेण्याचे कसब जमणार नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. शिवसेना भाजप यांच्यातील युतीमुळे मोठी बंडाळी उफाळण्याची शक्यता आहे. औरंगबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ देखील अशाच समीकरणाने गाजणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र … Read more