मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथ विधी गुरुवारी ३० मे रोजी सांयकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन या ठिकाणी पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘पार्टी विथ डिपर्न्स’ या उक्तीला धरून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मोदी सरकार मध्ये अण्णाद्रमुक … Read more

आईचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्या मोदी गुजरातला जाणार

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत भरगोस विजय मिळाल्या नंतर उद्या सकाळी नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. या संर्दभात नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटर हॅन्डल वरून घोषणा केली आहे. तर परवा ते स्वतःच्या निर्वाचन मतदारसंघात म्हणजे वाराणसी मतदारसंघात जनतेचे आभार मानण्यासाठी जाणार आहेत. Will be going to Gujarat tomorrow evening, to seek … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीन वर केली शंका उपस्थित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला काँग्रेसचा एकही उमेदवार या राज्यातून निवडून येत नाही. ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी. याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी … Read more

सुरेश खाडे निष्क्रीय आमदार

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  सुरेश खाडे हे निष्क्रीय आमदार आहेत. मिरज मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात अपयशी ठरल्यामुळेच सुरेश खाडे हे आपल्या कार्यकत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकावर टीका करीत आहेत. हिंम्मत असेल तर त्यांनी स्वतः आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे एकाच स्टेजवर येवून द्यावे असे जाहीर आवाहन मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे … Read more

दुष्काळावर आम्हाला राजकारण करायचे नाही – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई | राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी सरकारच्या अर्थशून्य … Read more

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो … Read more

बातमी काल दिवसभराची

thumbnail 1531627039246

१.पूर्वांचल एक्सप्रेस वे कोनशीला मोदींच्या हस्ते. उत्तर प्रदेशाच्या अजमगड मध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोन शीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेत परिवारवादाच्या विरोधात विकासवाद असा नारा दिला २.राष्ट्रपतीनी केले राज्यसभेवर चार सदस्य नियुक्त. संविधानातील तरतुदी नुसार १२सदस्य राज्य सभेवर नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.त्यापैकी चार रिक्त जागी काल राष्ट्रपतींनी … Read more

धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही – अजित पवार

thumbnail 1531622992908

बारामती | ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्यातील सरकारची इच्छा नाही. वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमून सरकार धनगर आरक्षणासंदर्भात चालढकलपणा करत आहे.’ असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. ‘या सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचेच नाही. जर द्यायचे असते तर धनगरांचे सर्वेक्षण आणि संशोधन टाटा इन्स्टिट्यूट ला का दिले ? असा सवाल … Read more

काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

thumbnail 1531591893067

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील #रविवार_विशेष पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या सर्वांचा कलंक लागला आहे. दोन देशांच्या वादात हा भूमीचा सुंदर तुकडा रुतून पडला आहे. तरीही कश्मीरमध्ये स्वतःची निसर्गदत्त धमक आहे जी या स्वर्गाला कोणत्याही परिस्थितीत नरक होऊ … Read more

भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

thumbnail 15315860054491

लखनऊ | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अझमगड येथे भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पायाभरणी केली. ३५४ कि.मी. लांबी असणारा हा महामार्ग लखनऊ ते गाजीपूर असा असणार आहे. पूर्वांचल दृतगती महामार्ग असे या महामार्गाला नाव देण्यात आले आहे. महामार्गामुळे पूर्वेकडील वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे. लखनऊ ते गाजीपूर हे अंतर महामार्ग झाल्यानंतर … Read more