उद्धव ठाकरेंशी बंडखोरी का केली? एकनाथ शिंदेनी सांगितलं ‘हे’ खरं कारण

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा साधला. त्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी एकनाथ शिंदे याची भावूकता, आक्रमकता सभागृहाने पाहिली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी का केली यामागचे खरे कारण सांगितले. माझे शिवसेनेत खच्चीकरण झाले. … Read more

सत्ता येण्यासाठी अजित पवारांनीही मदत केली, त्यांचेही अभिनंदन : सुधीर मुनगंटीवारांच मोठं विधान

Sudhir Mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. आज अनेक नेत्यांनी धक्कादायक खुलासेही अधिवेशनाच्या भर सभागृहात केले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांचे नाव घेतले. सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांनीही आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी विधान केले. राज्याच्या विधीमंडळात … Read more

आम्ही बंड नाही तर उठाव केलाय, अजूनही शिवसेना सोडलेली नाही – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या आमदार गुलाबराव पाटील यांनी भर सभेत बंडखोरीच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. “मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असे वाटले नव्हते. … Read more

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडणारा एकही आमदार निवडून आला नाही…; अजित पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. तर इकडे मविआकडून विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर अधिवेशनात पवार यांनी रोखठोक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा … Read more

अजून किती वर्षांपर्यंत राहणार भाजप युग?; अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सत्ता स्थापन केली आहे. तर वरती केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार व भाजपचे युग किती दिवस अजून राहणार? असे प्रश्न पडत असताना भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. “अजून … Read more

मी पळपुटा नाही, ED च्या चौकशीला सामोरे जातोय; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी दोन दिवस अगोदरच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आले. ईडीच्या नोटीसीनंतर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. तत्पूर्वी त्यांनी मी कधीही चुकीचं काम केले नाही,  कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि मी पळपुटाही … Read more

पृथ्वीराज चव्हाणांकडून नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन; व्यक्त केली ‘ही’ आशा

Prithviraj Chavan Eknath shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच “सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले यांच्या नंतर मला मुख्यमंत्री पदाची संधी … Read more

देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी सुखाने…; संजय राऊतांच्या शुभेच्छा

Sanjay Raut Devendra Fadnavis Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दोघांनाही राज्य चालवण्याच्या शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस हे … Read more

एकनाथ शिंदेंजी तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पहायचंय…

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि 10 अपक्ष आमदार फोडल्यामुळे त्यांचे सध्याचे राजकीय वजनही वाढले आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांकडून पाठींब्याचे फलकही लावले आजच्या आहे. आता त्यांचे जावली तालुक्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथील ग्रामस्थांकडून … Read more

राज्यपालांचा ‘मविआ’ला झटका : राज्य सरकारला लिहिले तातडीने पत्र; दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असून आज महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्रही दिले जाणार आहे. या दरम्यान ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि जीआर हे … Read more