अब्दुल सत्तार राजीनामा द्या; किसान करणी सेना

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवीगाळ केली शेतकऱ्याच्या मुलाने मराठा आरक्षणाविषयी व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कधी नुकसान भरपाई मिळणार असे विचारले असता महाविकास आघाडीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरसभेत शिवीगाळ केली त्याच्या निषेधार्थ सिल्लोड येथे करणी सेनेच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

राज्यातील ३२ साखर कारखान्यांना मिळणार ३९१ कोटींची थकहमी 

sugar industry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या ऊस गाळप हंगामासाठी ३२ साखर कारखान्यांना अल्पमुदत कर्जास राज्य सरकारने थकहमी देण्याच निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ३९१ कोटींची थकहमी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.  यंदा राज्यात उसाचे उत्पादन चांगले असल्याने कारखाने बंद राहिले तर शेतकऱ्यांचे पीक शेतात पडून व नंतर उभ्या ऊसाला  भरपाई  देण्याची वेळ सरकारवर येऊ … Read more

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षांकडून कामगारांच्या प्रश्नाबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सेनेशी युती करा ; तडजोड नाही – ‘मोदी’ आदेश

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही … Read more

सांगलीत भाजपची आयुक्त हटाव मोहीम फत्ते ?

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीत आयुक्त नगरसेवकांवर अविश्‍वास दाखवत असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यामुळे भाजपने आयुक्त हटाव मोहिम सुरू केली आहे. आज समाजकल्याणमंत्री सुरेश खाडे, आ.सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या बदलीला … Read more