पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या गडाला मोठा सुरुंग लावला आहे : एकनाथ शिंदे

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातीस पाटण तालुक्यात 90 पैकी 64 ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शंभूराज देसाई यांनी 69 टक्के यश मिळवत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावरून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, लोक गड समजायचे. परंतु आता राष्ट्रवादीच्या गडाला मोठा सुरुंग लावलेला … Read more

शिंदे गटाचे आ. महेश शिंदे म्हणतात : आम्हाला मिळाले 50 खोके पण…

Mahesh Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आम्हाला मिळाले 50 खोके. पण तुमच्या पोटात का दुखतंय, असा प्रतिसवाल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील सातारारोड येथे झालेल्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात आ. महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) बोलत होते. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे … Read more

काय सांगता : मेडिकल काॅलेजवर 1 कोटीचा दरोडा, तरी तक्रार नाही

Satara Medical College

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके ग्रामपंचायत निकाला नंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे. आमदार शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेडीकल काॅलेजच्या जागेत दरोडा टाकला असुन सुमारे 1 कोटींच्या किमतीचे स्टील भंगारात विकल्याचा आरोप महेश शिंदे यांच नाव नं घेता … Read more

आता शशिकांत शिंदे रणांगणात : म्हणाले, सहन करण्याची सीमा संपली

Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सरकार ज्या पध्दतीने काम करत आहे. त्याचीच अमंलबजावणी सातारा जिल्ह्यात होत असल्याचे नाईलजाने म्हणावे लागते. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुख कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. प्रशासन दबावाखाली काम करत आहे, ते केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. आज खालच्या पातळीवरील व वाईट पध्दतीने राजकारण होवू लागले आहे. … Read more

डेळेवाडीत पुन्हा राष्ट्रवादी विजयी : विरोधकांना 3 जागा

Delewadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, विरोधी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटानेही 3 जागांवर यश मिळवत कमबॅंक केले आहे. डेळेवाडी येथे मागील निवडणुकीत एकहाती राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता होती. सरपंच पदासाठी अर्ज … Read more

लव्ह जिहादचा प्रश्न राजकीय भूमिकेतून : दिलीप वळसे- पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे हा अतिशय चुकीचा विचार आहे. राजकीय भूमिकेमधून लव्ह जिहाद सारखा प्रश्न निर्माण करून आज त्यामध्ये नविन कायदा निर्माण करण्याबाबत चर्चा होते. ती या देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाही. या निर्णयामुळे समाजा- समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत असल्याचा आरोप … Read more

छ. उदयनराजेंची खंत : छ. शिवाजी महाराजांचा मुद्दा बाजूला पडला असता

Udayanaraje Bhosale

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके सीमावाद प्रश्नामुळे छ. शिवाजी महाराजांची बदनामीचा मुद्दा केव्हाच बाजूला पडला असता. परंतु उशिरा का होईना आता लोक एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी बाबत मुद्दा मी लावून धरला नसता, तर तो केव्हाच बाजूला पडला असता, अशी खंत छ. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा येथे बोलून दाखवली. … Read more

कुसूरला ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले- उंडाळकर गट एकत्र : आ. पृथ्वीराज चव्हाण गट विरोधात

Kusur Grampanchayat Election

कराड | कुसूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गट एकत्रित लढत आहे. तर विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट निवडणूक लढवत असल्याने काॅंग्रेसमधील काका- बाबा गट एकमेकां विरोधात आमनेसामने आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघात कुसूर गावची निवडणूक चांगलीच चर्चेत आलेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमत एका … Read more

कोण आला रे.. कोण आला… गुवाहाटीचा चोर आला : कुमठेत बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादीत राडा

NCP & BJP Gram Panchyat Kumathe

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. अशातच या गावात बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढत असून निवडणूकीत चांगलीच रंगत आल्याचे पहायला मिळत आहे. काल बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोपरा सभा घेण्याच्या मुद्यावरून दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या … Read more

शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी; महाराष्ट्रात खळबळ…

Sharad Pawar

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्वर अोक या निवासस्थानी फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. कालच 82 वा वाढदिवस श्री. पवार यांचा झाला असून या फोनमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झालेली आहे. जीवे मारण्यासाठी देशी कट्टा वापरण्यात येणार असल्याचेही फोनवरून सांगण्यात आले आहे. गेल्या काही … Read more