शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपने बुजगावणे पुढे केले : नारायण राणेंवर विनायक राऊतांचे टीकास्त्र

narayan rane vinayak raut

रत्नागिरी | बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केला आहे. विनायक राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन आशीर्वाद यात्रा ही लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी करण्यास सांगितली होती. परंतु पंतप्रधानाच्या आवाहनाला नारायण राणेंनी हरताळ फासला … Read more

माण तालुका बाजार समितीच्या सभापती विलास देशमुख तर उपसभापती वैशाली विरकर

म्हसवड | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विलास देशमुख तर उपसभापतिपदी वैशाली विरकर यांची निवड करण्यात आली. सातारा जिल्ह्यात एकमेव झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेत बाजी मारत याठिकाणी भाजप- रासपचा झेंडा फडकाविलेला आहे. मार्केट कमिटीच्या उपसभापतिपद हे रासपकडे जाणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे … Read more

नगरपालिका- नगरपंचायतीचा निवडणूकीचा बिगुल वाजणार, राज्यात 150 तर सातारा जिल्ह्यात 14 ठिकाणी निवडणूक

Satara Corporation

सातारा | राज्यातील सुमारे 150 नगर परिषद, नगर पंचायती व नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगर परिषदा व नगर पंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता … Read more

पालिकेच्या बजेटवर चोर नगराध्यक्षांना बोलण्याचा अधिकार नाही : स्मिता हुलवान

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी नगरपालिकेच्या बजेटवरून नगराध्यक्षांना म्हणतात की जनरल फंडमध्ये एकही पैसा नाही. या चोर नगराध्यक्षांना बजेटवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गेल्या वर्षी कोव्हिडच्या काळात मागच्या सभेत सर्व नगरसेवक, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष आमचे मानधन फंडात जमा करतो. खरे तर यावेळी आमच्या जनशक्तीकडून जमा करणार होतो, मात्र लोकशाही आघाडी आणि भाजप व नगराध्यक्षा यांनी माझे … Read more

वाई नगरपरिषद : राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची नगराध्यक्षपदी वर्णी, तिर्थक्षेत्र आघाडीत आनंदोत्सव

वाई | वाईचे नगराध्यक्षपद नियमानुसार आज राष्ट्रवादी पुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत य‍ांनी स्विकारले. भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डाॅ. प्रतिभा शिंदे यांच्या अपात्रेमुळे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अातिषबाजी करित आनंदोस्तव साजरा केला. भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना लाच घेतल्याप्रकरणी … Read more

आमच्यापेक्षा लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात : सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीसाच्या पेक्षाही कार्यक्षम लोक आहेत. आमच्यापेक्षा जास्त लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात. त्यामुळे आमच्यापैकी कोणताही नेता नाराज असूच शकत नाही. मला अजूनही वाटतं पकंजा ताई या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपामध्येच राहतीलच पण पुढच्या जन्मही भाजपामध्येच असतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पकंजा … Read more

महाविकास आघाडीतच नव्हे काॅंग्रेसमध्येही मतभेद : प्रविण दरेकर

मुंबई | केवळ महाविकास आघाडीत नव्हे तर काॅंग्रेसमध्येही मतभेद आहेत. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सरकारने राजकारणाचा खेळखंडोबा चालू असल्याची टीका शरद पवार यांच्या भेटीवरून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. प्रविण दरेकर म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या विधानावर ठाम आहे, ते पवारांच्या भेटीनंतरही म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत मतभेद हसत खेळत आहेत. शरद पवारांच्या सोबत झालेल्या … Read more

मेहरबानांना उपरती सुचली : रूसणे- फुगणे बंद करून शहरात असलेल्या ज्वलंत मुद्यांवर एकत्र येण्याची भाषा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर आलेली आहे. गेल्या चार ते साडेचार वर्षात सत्ताधारी, विरोधक आणि नगराध्याक्षा यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून वाजलेले शहराने पहायले आहे. आता शेवटचे काही पाच- सहा महिने पदाची राहिलेली आहेत, तेव्हा आता रूसणे- फुगणे बंद करावे व शहरातील ज्वलंत मुद्दे अजूनही राहिले असल्याने … Read more

शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत : गोपीचंद पडळकर

सोलापूर | शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं म्हणत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

आताची शिवसेना सोनियांची सेना आणि खिल्जीसेना : अक्षता तेंडूलकर

मुंबई | राम मंदिराच्या भूसंपादनात घोटाळ झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या जमिनीबाबत घोटाळा झाल्यांचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मात्र त्यांची माहीती लागल्याने शिवसैनिकांनीही गर्दी केली होती. यानंतर तेथे मोठा राडा झाला, यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिवसेना भवनासमोर … Read more