पोस्ट ऑफिसमध्ये केवळ 500 रुपयात चालू करता येते सेव्हिंग अकाउंट; मिळतात हे फायदे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सगळे लोक हे भविष्याचा विचार करून काही ना काही गुंतवणूक करत ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. अनेक लोक हे म्युच्युअल फंड त्याचप्रमाणे एफडीमध्ये गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे आजकाल पोस्ट ऑफिसमध्ये देखील गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारण पोस्ट ऑफिसमधील तुमचे पैसे हे सुरक्षित असतात. तसेच यावर … Read more