पोस्ट ऑफिसमध्ये PPF-NSC-KVP सारख्या योजनांमध्ये पैसे गुतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, यामध्ये पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसने देशभरातील पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, पीपीएफ (PPF), एनएससी, केव्हीपीसह पोस्ट ऑफिस कार्यालयातील सर्व लहान बचत योजनांचे क्लेम स्वीकारण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक नाही. यासाठी, काही डॉक्युमैंट दाखवून देखील काम होईल. पोस्ट ऑफिसने याबाबत असे म्हटले आहे की, साक्षीदारांचे ओळखपत्र व एड्रेस प्रूफ KYC मास्टर सर्कुलरने … Read more