पोस्टाच्या ‘या’ योजना माहित आहेत का ? मिळेल गॅरंटीड रिटर्न, जाणून घ्या व्याज दर
नवी दिल्ली वृत्तसंस्था : पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालवते. या योजनांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारची हमी. म्हणजे आपले पैसे बुडणार नाहीत. आम्ही आपल्याला पोस्ट ऑफिस आणि त्यांच्या सर्व बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, अशा योजनांची माहिती घेऊया ज्या योजनांमध्ये आपले पैसे ठेवले तर किती काळानंतर आपले पैसे दुप्पट होतील. चला पोस्ट ऑफिस बचत योजना … Read more