पैसे डबल करण्यासाठी भारतीय पोस्टाची ‘ही’ चांगली योजना; असा घ्या फायदा
नवी दिल्ली। तुम्हालाही आपले पैसे दुप्पट करायचे असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपले पैसे दुप्पट करण्यासाठी इंडिया पोस्टने एक योजना आणली आहे. याअंतर्गत तुमच्या पैशाची हमी दुप्पट केली जात आहे. यासंदर्भात माहिती देताना इंडिया पोस्टने सांगितले की ज्यांना हमी परतावा हवा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी ‘किसान विकास पत्र’ ही चांगली गुंतवणूक योजना आहे. ही योजना 10 … Read more