Atal Pension Yojana मध्ये पैसे जमा करता येत नसतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Atal Pension Yojana : पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जर आपले पोस्ट ऑफिसमधील बचत खाते बंद झाले असेल किंवा या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम नसेल. तसेच यामुळे जर आपल्याला अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे जमा करता येत नसतील तर यासाठी आता चिंता करण्याची गरज नाही. कारण अशा लोकांसाठी आता … Read more