PPF Account : PPF खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करताय? तर ‘हे’ नियम लक्षात घ्या; अन्यथा, होईल मोठे नुकसान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PPF Account) पगारदार व्यक्ती आपल्या मासिक वेतनाचा एक छोटासा हिस्सा भविष्य निधिच्या रूपात सुरक्षितता म्हणून जमा करतात. सेवानिवृत्त झाल्यावर नोकरी थांबते मात्र खर्च आहेत तेच राहतात आणि अशावेळी हा निधी कमी येतो. सरकारमान्य सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी म्हणजेच पीपीएफ योजना पगारदार वर्गासाठी अत्यंत लाभकारी आहे. शिवाय ही योजना सरकारमान्य असल्यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित … Read more