PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने सुरू केलेली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. यावर चांगला व्याजदर देखील मिळतो. याबरोबरच यामध्ये पॉलिसीधारकाला 500 रुपयांद्वारे पीपीएफ खाते सुरू करता येते. तसेच यामध्ये एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. इतकंच नाही तर या योजनेमध्ये खातेदाराला कर्ज आणि ठराविक कालावधीनंतर … Read more