इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे?? चला जाणून घेऊया
नवी दिल्ली । या अर्थसंकल्पातही केंद्र सरकारने करदात्यांना टॅक्स वाचवण्यासाठी कोणतीही विशेष सवलत दिलेली नाही. प्रत्येक करदात्याला शक्य तितका टॅक्स वाचवायचा आहे, मात्र ते करणे सोपे नाही. तुम्हालाही जास्त टॅक्स वाचवायचा असेल तर आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. या सर्व योजनांना सरकारची … Read more