PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल

PPF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही कमी पैशाने सुरुवात करू शकता आणि एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF मध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. सरकारने गेल्या काही दिवसांपासून PPF वरील व्याजदर ७.१० टक्के ठेवला आहे. … Read more

आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पुढील महिन्यापासून PPF आणि  सुकन्या समृद्धी सहित पोस्ट ऑफिस बचत योजनांवर जास्त व्याज दिले जाण्याची शक्यता आहे. RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर सरकार अल्पबचतींवरील व्याजदरात वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे जाणून घ्या … Read more

Tax Saving :’या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मजबूत रिटर्नसह मिळवा टॅक्स सूट !!!

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving : इन्कम टॅक्स ऍक्ट 80 CC अंतर्गत करदात्यांना 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलती साठी क्लेम करता येतो. हे लक्षात घ्या की, करदात्यांकडे गुंतवणुकीचे असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे त्यांना टॅक्स वाचवू शकतील. मात्र, यामध्ये फारसा रिटर्न मिळत नाही. अशा परिस्थितीसाठी, आज आपण अशा 4 योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत … Read more

Post Office : सरकार ‘या’ छोट्या बचत योजनांवरील व्याजदर वाढवणार ???

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून लोकांसाठी अनेक योजना चालविल्या जातात. विशेषतः त्यांच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूकदार जास्त रस घेतात. पोस्ट ऑफिसच्या अशा योजनांमध्ये जोखम देखील कमी असते. तसेच यावरील व्याज दर देखील जास्त असतो. याशिवाय यावर सरकार कडून गॅरेंटी देखील मिळते. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या या योजनांचे व्याजदर गेल्या … Read more

PPF आहे खूपच कामाची गोष्ट, कर्जही मिळतं अन टॅक्स मध्ये सूटदेखील; जाणून घ्या या 10 गोष्टी

PPF

पैसापाण्याची गोष्ट । सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) म्हणजेच PPF ही देशातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. मात्र अनेक गुंतवणूकदारांना पीपीएफ बाबत अधिक माहिती नसते. म्हणूनच ते त्यात गुंतवणूक करणे टाळतात. आज आपण पीपीएफच्या 10 खास गोष्टींबाबत आणून घेणार आहोत. तुम्ही जर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी हा … Read more

खुशखबर !!! मुलांच्या नावाने ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् टॅक्स वाचवा

Share Market

नवी दिल्ली । टॅक्सपेअर्स अनेक प्रकारे टॅक्स वाचवू शकतात. टॅक्स वाचवण्यासाठी पालक आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूकही करू शकतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, लाईफ इन्शुरन्स आणि काही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा टॅक्स तर वाचेलच मात्र त्याबरोबरच त्यांच्या भविष्यासाठी मोठा फंडही जमा होईल. PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) PPF मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सूट … Read more

PF खात्यातील 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या बचतीवर टॅक्स कसा आकारला जाईल? त्यासाठीचे नियम पहा

EPFO

नवी दिल्ली । भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये वार्षिक 2.50 लाखांपेक्षा जास्त कमाई केल्यानंतर, सरकार त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स आकारणार आहे. हे अशा वेळी आले आहे जेव्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्याजदर 8.1% पर्यंत कमी केले आहेत. क्लियरचे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणतात की, “जर आर्थिक … Read more

EPF आणि PPF मधील गुंतवणुकीवर मिळते टॅक्स सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

post office

नवी दिल्ली । नोकरदारांच्या पगाराचा काही भाग दरमहा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला जातो. यासोबतच कंपनी त्या फंडात पैसेही जमा करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. ईपीएफ एक रिटायरमेंट बेनिफिट प्रोग्राम आहे. जे काम करत नाहीत त्यांच्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तयार करण्यात आला आहे. दोन्हीमधील गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स नाही आणि … Read more